What girlfriend think about boyfriend?
बॉयफ्रेंड म्हणजे काय असतो..??
फावल्या वेळेतला एन्जॉय असतो..
फुकट खेळायचा toy असतो..
वाईट वागले तरी nice guy असतो..
आशिकी मधला राहुल रॉय असतो..
बॉयफ्रेंड चा काय त्रास असतो ...??
सतत लक्ष ठेवणारा पजेसीव बॉस असतो..
हाताने करून घेतलेला फ्रीडमचा लॉस असतो ..
सरळ साध्या प्रश्नांवर रिप्लाय क्रॉस असतो..
लग्न करायच्या निर्णयावर कायमच toss असतो...
शेवटी गर्लफ्रेंडचा तो फक्त टाईमपास असतो..

Comments